www.harihareshwardevasthanshiposhi.in    2015-2016 All rights reserved  | Sanket Athalye - +91 9421186611  | Sayali Athalye - +91 9405953638
    शालिवाहन शके १७७५ च्या सुमारास (ई. सन १८५३) शिपोशी गावातील ब्राह्मण मंडळींनी या देवाचा उत्सव दरसाल कार्तिक शु. १० (दशमी) पासून १५ (पौर्णिमा) पर्यंत ६ दिवस यथाशक्ती वर्गणीने सुरु केला. हे श्री शंकराचे स्थान असल्याने वास्तविक या ठिकाणी शिवरात्रीचा उत्सव होणे युक्त होते; पण देवळे येथील खड्गेश्वराचा उत्सव शिवरात्रीसच होत असल्यामुळे व त्या उत्सवास हजर राहणे हे कर्तव्य असल्याने, मंडळींनी दूरदृष्टीने हा उत्सव कार्तिक महिन्यात (शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीशंकरांनीत्रिपुरासुराचा वध केल्यामुळे जो उत्सव तिन्ही लोकांत देवादिकांनी केला) त्याच निमित्ताने त्रिपुरोत्सव म्हणून सुरु केला.
कै.रामचंद्र भास्कर आठल्ये यांचे स्मरणार्थ श्री.शिवराम रामचंद्र आठल्ये आणि कुटुंबीय यांचे कडून सदरची वेबसाईट

Stats Of Hits