
इसवीसनाच्या ११ व्या शतकाचे सुमारास विद्यमान सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातून पाटणच्या दक्षिणेत १०/१२ मैलावर “ओटोली” या नावाचा जो गाव आहे तेथून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले. हल्ली जसे पुणे-कर, कोल्हापूर-कर, रत्नागिरी-कर असे म्हटले जाते, तसे आपल्या पूर्वजांना ते ओटोलीहून येथे आल्यावर त्या भागातील पूर्वीचे लोक त्यांना ‘ ओटोली-ये’ म्हणजेच ओटोली गाववाले असे संबोधू लागले व तेच आपल्या कुलाचे आडनांव झाले. या ‘ ओटोली-ये’ या आडनांवाचा दिनांक १६७६ चे श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रात तीन वेळा उल्लेख आहे. त्यावरून किमान तीन शतकांहून जास्त काळ आपले हेच आडनाव कायम असून, कोकणातील आपले मूलस्थान कसबा देवळे हेच होय.
वसंत शांताराम देसाई, भालचंद्र पेंढारकर, शंकर घाणेकर, श्रीपाद नेवरेकर, रामदास कामत, नारायण बोडस, वसंतराव जोगळेकर, सुमती गुप्ते, अरविंद पिळगावकर , दाजी भाटवडेकर, सदानंद जोशी, प्रकाश घांग्रेकर, शाहीर साबळे, माया जाधव, प्रल्हाद अडफळकर , शहाजी काळे, सुहास भालेकर, वि.र.गोडे, विसुभाऊ बापट, विमल कर्नाटकी, उज्वला जोग, रजनी जोशी , फैयाज, मोहन दांडेकर, मधुवती दांडेकर, चंद्रकांत कोळी, मेधा गोगटे, आ.दे पाटील , कान्होपात्रा, सुकुमार , द्वाराकाधीश आपटे, विजय गोखले, बकुलेश भोसले, अलका कुबल-आठल्ये, चंदू डेगवेकर, शाहीर विभूते, शाहीर नानिवडेकर, जादूगार रघुवीर, विजय रघुवीर, उपेद्र दाते, प्रमोद दातार , राजन पाटील, संध्या वेलणकर ,स्मिता ओक
ह.ब.प. बाळूबुवा अभिषेकी ,हनुमंतबुवा वाठारकर, दासबाळ गोखले, नारायणबुवा काणे,रामचंद्रबुवा कराडकर, दत्तदासबुवा घाग,सखारामबुवा कवठेकर, प्रभाकरबुवा शेंडे, गंगाधरबुवा व्यास, गोविंदस्वामी आफळे ,गंगाधरबुवा कोपरकर, प्रकाश मुळे,कान्हेरेबुवा,मकरंदबुवा सुमंत, वासुदेवबुवा बुरसे , उद्धवबुवा जावडेकर ,नरहरीबुवा कराडकर ,मिलिंदबुवा बडवे
बालगंधर्व, बबनराव नावडीकर ,मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, राम मराठे ,जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशी, आशा खाडिलकर, लालजी देसाई, पद्मा तळवलकर , शंकरराव सरनाईक , अरुण कशाळकर, मंजुषा कुलकर्णी, प्रमिला दातार, शौनक अभिषेकी, उपेद्र भट
सोनोपंत दांडेकर,सेतूमाधव पगडी,दत्तोवामन पोतदार, शिवाजीराव भोसले,महादेवशास्त्री जोशी, स.ग.शेवडे, प्र.गो.भाट्ये , महादेवबुवा वैद्य, पु.ल.देशपांडे, विद्याधर गोखले
गजाननराव जोशी , अनंतराव लिमये, आप्पा जळगावकर, गोविंदराव पटवर्धन, विश्वनाथ कान्हेरे, बबनराव मांजरेकर , मकरंद कुंडले, भोजराज साळवी साई बँकर, सुरेश तळवलकर , विद्याधर ओक , अर्जुन शेजवल, ज्ञानेशपेंढारकर, विनायकराव पेंढारकर
© 2025 harihareshwarshiposhi, All Rights Reserved. Designed by webtech solution