श्री
हरिहरेश्वर
देवस्थान
शिपोशी
विनम्र आवाहन
१)
सर्व सदभक्तांना
सादर प्रणाम
आपणा
सर्वांच्या
सहकार्याने
हाती घेतलेला
श्री हरिहरेश्वर
देवस्थानचा
जिर्णोद्धार
पूर्णत्वास गेला
आहे आपण
उदारहस्ते आर्थिक
मदत केल्याबद्दल
आपल्या सर्व सदभक्तांचे
हार्दिक आभार.आपणाला
मंदिराकरिता
आर्थिक
किंवा
इतर
कोणत्याही
प्रकारची मदत करावयाची
असल्यास
श्री रविंद्र
यशवंत आठल्ये
फोन नं
९७६५५७५६६७ यांच्याशी
संपर्क
साधावा.
२)
श्री
हरिहरेश्वर
देवस्थान
शिपोशी ची (www.harehareshwardevasthanshiposhi.in) या
नावाने
वेबसाइट सुरु
करण्यात आली
आहे.सदर
वेबसाइट वर
आपल्या
प्रत्येकाच्या
घरातील जुन्या
पिढीतील
व्यक्तीची
ओळख करून
देण्याकरीता
त्यांची
माहिती
देणारे एक पेज
तयार करण्यात
येणार आहे
.तरी आपणा
सर्वांना
विनंती आहे की
आपण आपल्या
घरातील
जुन्या
पिढीतील
व्यक्तींची त्याच्या
फोटोसह
माहिती
लवकरात लवकर (sanket_20@yahoo.co.in, sanketathalye@gmail.com) या
इमेल आयडी वर
पाठवावी
किंवा उत्सव
कालावधीत
प्रत्यक्ष
द्यावी.
धन्यवाद
.
अध्यक्ष चेअरमन सेक्रेटरी
श्री
रविंद्र
यशवंत
आठल्ये
श्री.संदीप
शिवराम
आठल्ये
श्री.
मिलिंद
मा.आठल्ये
फोन नं
९७६५५७५६६७
मो.९४०४७६१०७६
मो.९४२११६६२३९
मा.
अध्यक्ष
श्री. वामन
भार्गव
आठल्ये श्री.यशवंत
स. आठल्ये
०२२-२१६३००५५
०२२-२६८६२६८१